आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सिलेंडर अवेळी संपल्यानंतर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही; हे कार्ड दाखवून मिनिटात मिळवा नवीन सिलेंडर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंधन दरवाढीत झालेल्या घसरणीमूळे सर्व सामान्य नागरिकांना मोठा धिलासा मिळाला असताना आता त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला 5 किलोचे एलपीजी सिलेंडर विकत घेण्यासाठी फार कसरत करायची गरज पडणार नाही. इंडियन ऑईल कंपनीने सांगितल्यानुसार, तुम्हाला आता एक आयडी प्रूफ दाखवल्यानंतरही नवीन सिलेंडर विकत घेता येणार आहे. 

 

कसे घ्याल 5 किलोचे सिलेंडर
> तुम्ही तुमच्या शहरातील इंडेनच्या कोणत्याही वितरकाकडून हे सिलेंडर खरेदी करु शकतात.
> तिथे वितरकाला तुम्ही ओळख पत्र दाखवून आणि पैसे जमा करुन नवीन सिलेंडर विकत घेऊ शकते.
> सध्या दिल्लीत विना अनुदानित 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 340 रुपये आहे.
> www.iocl.com या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही याबाबत अधिक माहीती मिळवू शकतात. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...