आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडेटनुसार तुम्हाला या आठवड्यात भाग्याची साथ मिळणार की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात म्हणजे 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा राहील हे जन्म तारखेवरून अंक ज्योतिषाच्या माध्यमातून समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील 1 डिसेंबरपर्यंतचा काळ...


ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे
या आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील आणि तुम्ही तुमच्या मेहनतीने यश प्राप्त कराल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.


ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
धन संबंधित कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता. अन्यथा नुकसान होऊ शकते. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखी राहील.


ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
पती-पत्नीमधील प्रेम कायम राहील. अपत्यांचे सुख मिळेल. जुन्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. या आठवड्यात एखादी नवीन संधी तुमच्याकडे चालत येईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा..

बातम्या आणखी आहेत...