आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साप्ताहिक राशिफळ : जन्म तारखेनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंक ज्योतिष शास्त्रामध्ये जन्मतारखेच्या आधारे स्वभाव आणि भविष्याच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सोमवार 7 जानेवारीपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणून घ्या, 7 ते 13 जानेवारीपर्यंतचा काळ कसा राहील तुमच्यासाठी...


# ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. मोठ्या लोकांच्या मदतीने काम पूर्ण होऊ शकते.


# ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
या लोकांना धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. शिक्षणाशी संबंधित लोकांना विशेष यश प्राप्त होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ व्यतीत होईल.


# ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
कुटुंबासोबत एखाद्या प्रवासाला जाण्याची योजना तयार होईल. मान-सन्मान वाढेल. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. एखादी शुभ बातमी समजू शकते.


# ज्या लोकांची जन्म तारीख 4,13, 22 किंवा 31 आहे 
तुमच्यासाठी हा आठवडा अडचणी वाढवणारा ठरू शकतो. वाहन चालवताना सावध राहावे. धनहानीचे योग जुळून येत आहेत. कुटुंबामध्ये अशांती राहू शकते.


# ज्या लोकांची जन्म तारीख 5, 14 किंवा 23 आहे 
वाणीवर नियंत्रण ठेवावे. काही बोलण्यापूर्वी चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार अवश्य करावा. वाद होण्याची शक्यता आहे. अडचणींमध्ये अडकू शकता.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...