आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nusrat Arrived In The Lok Sabha For The First Time After Getting Married, Has Taken Oath MP

लग्नानंतर पहिल्यांदा मिमीसोबत लोकसभेत पोहोचली नुसरत जहां, खासदार पदाची घेतली शपथ 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बंगाली अभिनेत्री नुसरत जहांने लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर लगेच बॉयफ्रेंड निखिल जैनसोबत लग्न केले. लग्न केल्यांनतर नुसरत भारतात परतली आहे. परातल्यांनंतर नुसरत खासदार पदाची शपथ घेण्यासाठी लोकसभा पोहोचली. लग्नानंतर पहिल्यांदा नुसरत लोकसभेत पोहोचली होती. समोर आलेल्या फोटोजमध्ये नुसरतसोबत मिमी चक्रवर्तीदेखील दिसली. या दोन्ही खासदार लोकसभेच्या कारवाईत सामील झाल्या नव्हत्या. ज्यामुळे दोघींनी आता खासदार पदाची शपथ घेतली.  

 

या दोन्ही मुलींनी बंगाली भाषेतच शपथ घेतली. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही अभिनेत्रींनी लोकसभा स्पीकर ओम बिड़ला यांच्या पाय पडून आशीर्वाद घेतला. नुसरतने या खास प्रसंगी नुसरतने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ज्याला गुलाबी रंगाची बॉर्डर होती.

 

फोटोमध्ये लाल चुडा आणि भांगेत सिंदूर लावलेली दिसली. तर मिमीने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता. नुसरतने निखिलसोबत 19 जूनला लग्न केले होते. नुसरत आणि निखिलने हिंदू रितीरिवाजासोबतच ख्रिश्चन वेडिंगदेखील केले. नुसरत आणि निखिल यांचे लग्न तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये झाले.