आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे नुसरत भरूचा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आपल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय करत असलेली अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनचे काही फोटो नुसरतने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...