सेलिब्रेशन / नुसरत जहाचे दुर्गा पूजा सेलिब्रेशन 

नुसरतने पती निखिल जैनसोबत सुरुची संघ मंडळात अनेक महिलांसोबत डान्स केला आणि ढोलदेखील वाजवला. नुसरतने पती निखिल जैनसोबत सुरुची संघ मंडळात अनेक महिलांसोबत डान्स केला आणि ढोलदेखील वाजवला.
निखिल रेड कुर्त्यामध्ये दिसला तर लाल साडीमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत होती. निखिल रेड कुर्त्यामध्ये दिसला तर लाल साडीमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत होती.
पंचमीच्या निमित्ताने नुसरतने निखिलसोबत हा क्यूट फोटो शेअर केला ज्यामध्ये दोघांचे क्यूट बॉन्डिंग समोर आले. पंचमीच्या निमित्ताने नुसरतने निखिलसोबत हा क्यूट फोटो शेअर केला ज्यामध्ये दोघांचे क्यूट बॉन्डिंग समोर आले.
दुर्गा पूजेमध्ये आपल्या प्रत्येक ट्रेडिशनल लुकचे फोटोज नुसरतने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दुर्गा पूजेमध्ये आपल्या प्रत्येक ट्रेडिशनल लुकचे फोटोज नुसरतने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सप्तमीला नुसरतचा ब्लू ड्रेसमधील लुक पाहायला मिळाला. सप्तमीला नुसरतचा ब्लू ड्रेसमधील लुक पाहायला मिळाला.
चतुर्थीला नुसरत पिंक आणि ऑरेंज ड्रेसमध्ये दिसली. चतुर्थीला नुसरत पिंक आणि ऑरेंज ड्रेसमध्ये दिसली.
निखिलने हा फोटो शेअर करत लिहिले, - माझी नवी पूजा, माझेनावे आयुष्य नुसरत जहा. निखिलने हा फोटो शेअर करत लिहिले, - माझी नवी पूजा, माझेनावे आयुष्य नुसरत जहा.

नुसरत जहाचे दुर्गा पूजा सेलिब्रेशन 

दिव्य मराठी वेब टीम

Oct 10,2019 03:48:07 PM IST

बॉलिवूड डेस्क : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहा सध्या दुर्गा पूजा सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहे. नुसरत आणि तिचा पती निखिल जैनने सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

X
नुसरतने पती निखिल जैनसोबत सुरुची संघ मंडळात अनेक महिलांसोबत डान्स केला आणि ढोलदेखील वाजवला.नुसरतने पती निखिल जैनसोबत सुरुची संघ मंडळात अनेक महिलांसोबत डान्स केला आणि ढोलदेखील वाजवला.
निखिल रेड कुर्त्यामध्ये दिसला तर लाल साडीमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत होती.निखिल रेड कुर्त्यामध्ये दिसला तर लाल साडीमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत होती.
पंचमीच्या निमित्ताने नुसरतने निखिलसोबत हा क्यूट फोटो शेअर केला ज्यामध्ये दोघांचे क्यूट बॉन्डिंग समोर आले.पंचमीच्या निमित्ताने नुसरतने निखिलसोबत हा क्यूट फोटो शेअर केला ज्यामध्ये दोघांचे क्यूट बॉन्डिंग समोर आले.
दुर्गा पूजेमध्ये आपल्या प्रत्येक ट्रेडिशनल लुकचे फोटोज नुसरतने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.दुर्गा पूजेमध्ये आपल्या प्रत्येक ट्रेडिशनल लुकचे फोटोज नुसरतने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सप्तमीला नुसरतचा ब्लू ड्रेसमधील लुक पाहायला मिळाला.सप्तमीला नुसरतचा ब्लू ड्रेसमधील लुक पाहायला मिळाला.
चतुर्थीला नुसरत पिंक आणि ऑरेंज ड्रेसमध्ये दिसली.चतुर्थीला नुसरत पिंक आणि ऑरेंज ड्रेसमध्ये दिसली.
निखिलने हा फोटो शेअर करत लिहिले, - माझी नवी पूजा, माझेनावे आयुष्य नुसरत जहा.निखिलने हा फोटो शेअर करत लिहिले, - माझी नवी पूजा, माझेनावे आयुष्य नुसरत जहा.