• Home
  • Photo
  • Nusrat's answer to those who troll her because of the dress

प्रतिक्रिया / ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचे सडेतोड उत्तर

नुसरत भरूचाला तिच्या ड्रेसमुळे अशातच खूप ट्रोल केले गेले होते. ता तिचे सडेतोड उत्तर समोर आले आहे. नुसरत भरूचाला तिच्या ड्रेसमुळे अशातच खूप ट्रोल केले गेले होते. ता तिचे सडेतोड उत्तर समोर आले आहे.
नुसरत म्हणाली, नुसरत म्हणाली, "आपल्या देशात सर्वच जण आपापले मत मांडू शकतात. तर जसे सर्वच आपले सल्ले देऊ शकतात, त्याचपरामाने मलाही हक्क आहे की, माझ्या आवडीचे कपडे घालावे."
नुसरत पुढे म्हणाली, नुसरत पुढे म्हणाली, "जेव्हा मी हा ड्रेस घातला होता तेव्हा मी खूप कॉन्फिडन्ट होते त्यामुळे मी तो ड्रेस कॉन्फिडन्ससोबत कॅरी करू शकले."
नुसरत म्हणाली, नुसरत म्हणाली, "जर ड्रेस चांगल्याप्रकारे फिट नसता किंवा परफेक्ट नसता तर मी तो ड्रेस अजिबात घातला नसता. माझ्या फ्रेंड्सने त्या ड्रेसचे खूप कौतुक केले होते."
नुसरत पुढे म्हणाली, नुसरत पुढे म्हणाली, "एवढेच नाही तर इंडस्ट्रीमधील लोकदेखील मला म्हणाले की, तेही असा ड्रेस परिधान करू इच्छितात, पण कधीच असा ड्रेस घालू शकत नाही आणि ही चांगली गोष्ट आहे की, मी हा ड्रेस घातला."
नुसरत म्हणाली, नुसरत म्हणाली, "मला या ड्रेसयेणाऱ्या कोणत्याही निगेटिव्ह कमेंटचा ना काही फरक पडतो आणि ना मला त्याची चिंता आहे."
लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून यापूर्वी आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' मध्ये दिसली होती नुसरत. लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून यापूर्वी आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' मध्ये दिसली होती नुसरत.
नुसरतला दोन 'छलांग' आणि 'हुड़दंग' अंडर प्रोडक्शन आहे. नुसरतला दोन 'छलांग' आणि 'हुड़दंग' अंडर प्रोडक्शन आहे.

ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचे सडेतोड उत्तर  
 
दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 10:42:00 AM IST
ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचे सडेतोड उत्तर
X
नुसरत भरूचाला तिच्या ड्रेसमुळे अशातच खूप ट्रोल केले गेले होते. ता तिचे सडेतोड उत्तर समोर आले आहे.नुसरत भरूचाला तिच्या ड्रेसमुळे अशातच खूप ट्रोल केले गेले होते. ता तिचे सडेतोड उत्तर समोर आले आहे.
नुसरत म्हणाली, नुसरत म्हणाली, "आपल्या देशात सर्वच जण आपापले मत मांडू शकतात. तर जसे सर्वच आपले सल्ले देऊ शकतात, त्याचपरामाने मलाही हक्क आहे की, माझ्या आवडीचे कपडे घालावे."
नुसरत पुढे म्हणाली, नुसरत पुढे म्हणाली, "जेव्हा मी हा ड्रेस घातला होता तेव्हा मी खूप कॉन्फिडन्ट होते त्यामुळे मी तो ड्रेस कॉन्फिडन्ससोबत कॅरी करू शकले."
नुसरत म्हणाली, नुसरत म्हणाली, "जर ड्रेस चांगल्याप्रकारे फिट नसता किंवा परफेक्ट नसता तर मी तो ड्रेस अजिबात घातला नसता. माझ्या फ्रेंड्सने त्या ड्रेसचे खूप कौतुक केले होते."
नुसरत पुढे म्हणाली, नुसरत पुढे म्हणाली, "एवढेच नाही तर इंडस्ट्रीमधील लोकदेखील मला म्हणाले की, तेही असा ड्रेस परिधान करू इच्छितात, पण कधीच असा ड्रेस घालू शकत नाही आणि ही चांगली गोष्ट आहे की, मी हा ड्रेस घातला."
नुसरत म्हणाली, नुसरत म्हणाली, "मला या ड्रेसयेणाऱ्या कोणत्याही निगेटिव्ह कमेंटचा ना काही फरक पडतो आणि ना मला त्याची चिंता आहे."
लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून यापूर्वी आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' मध्ये दिसली होती नुसरत.लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून यापूर्वी आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' मध्ये दिसली होती नुसरत.
नुसरतला दोन 'छलांग' आणि 'हुड़दंग' अंडर प्रोडक्शन आहे.नुसरतला दोन 'छलांग' आणि 'हुड़दंग' अंडर प्रोडक्शन आहे.
COMMENT