आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा या 4 राशींसाठी ठरेल अत्यंत लकी, मिळू शकते एखादी आनंदाची बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहांनी राशी परिवर्तन केले आहे. महिन्याच्या सुरुवातीला गुरु ग्रहाने राशी परिवर्तन केल्याचा सर्व राशींवर प्रभाव दिसून आला आणि आता 18 ऑक्टोबरपासून सूर्याचे तूळ राशीमध्ये गोचर झाले आहे. या महिन्यातुन दोन ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडला आहे. काही राशींना लाभ झाला तर काही राशींचा धोका कायम आहे. ग्रह दशा शुभ असल्यास जातकाला फायदा होतो. भाग्याची साथ मिळते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये चार राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात नोकरीपासून बिझनेससहित इतर कामामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या चार राशी...


वृषभ
भाग्योदय करून देणारा काळ आहे. वेळेचा सदुपयोग करावा. अचानक धन लाभाचे योग आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. बँक-बॅलन्स कमी होणार नाही. उत्पन्नाचे अतिरिक्त सोर्स सुरु होतील. नोकरदार लोकांसाठी हे वर्ष उत्साहवर्धक राहील. कुटुंबात ताळमेळ साधून चालावे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कुटुंबियांसोबत विदेश यात्रेचे योग जुळून येत आहेत. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. जंक फूड खाण्यापासून दूर राहावे.


धनु - 
या राशीच्या लोकांना कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. धनु राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. यांना कोणत्याही प्रकराची कमतरता भासणार नाही. यासोबतच भरपूर पैसा मिळाल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकराची उणीव भासणार नाही. प्रमोशन, उत्तम नोकरी, वेतनवाढ होण्याचे योग आहेत. हा काळ सुखात व्यतीत कराल. दाम्पत्य जीवनात सुख राहील. मन प्रसन्न राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन राशींविषयी...

बातम्या आणखी आहेत...