आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपताना कोणत्या दिशेला डोकं असावे आणि कोणत्या दिशेला पाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोप आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक क्रिया आहे. झोपण्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार झोपताना डोकं कोणत्या दिशेला ठेवावे आणि पाय कोणत्या दिशेला असावेत या संदर्भात शास्त्रातील काही नियम जाणून घ्या. 


> दक्षिण दिशेकडे डोकं आणि उत्तर दिशेकडे पाय करून झोपणे उत्तम राहते. अशाप्रकारे झोपल्याने सर्व आजार दूर राहतात.


> वातावरणातही चुंबकीय शक्ती असतात, या शक्ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असतात.


> आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यानंतर ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि पायांकडून बाहेर पडते.


> या क्रियेमुळे जेवण सहजपणे पचते. सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर डोके शांत राहते आणि आपल्याला फ्रेश जाणवते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास काय होते...

बातम्या आणखी आहेत...