Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | OMG 15 Wierd Superstitions Around The World

OMG! बकरीचे मटण खाल्ल्यास महिलांना येते दाढी, चक्रावून टाकणाऱ्या जगभरातील 15 अंधश्रद्धा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:02 AM IST

फक्त भारतच नाही, तर पुढारलेल्या देशांतही आहेत जुनाट चालीरीती

 • OMG 15 Wierd Superstitions Around The World

  > अंधश्रद्धेच्या बाबतीत सध्या समाज जागृत होताना दिसतोय. परंतु अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. भारतात भोंदूबाबांच्या नादी लागणारे बरेच आहेत, त्यांच्या भूलथापांना, आमिषाला आणि फसव्या चमत्कारांना बळी पडून अनेकांचे नुकसान झालेले आहे. परंतु अंधश्रद्धा या काही भारतातच नाही, तर त्या विकसित म्हटल्या जाणाऱ्या पाश्चात्य-पौर्वात्य देशांमध्येही आहेत.

  > अंधश्रद्धेचा जन्मच भीतीतून होत असतो. त्याबाबतीत सबंध पृथ्वीतलावर सर्व मानवांची अवस्था एकसारखीच आहे. भीतीपोटी काही कशालाही पूजायला लागतात, तर काही आपले काम प्रकोप होईल, नातलगाच्या जिवावर बेतेल म्हणून करायचे टाळतात किंवा त्यात अंधश्रद्धेनुसार बदल करतात.

  > सर्वांना सुरक्षितता हवी असते. काही अंधश्रद्धा या पिढ्यानुपिढ्यांच्या, तर काही आदिम काळापासूनच्या अजूनही मानवाच्या मानगुटीवर बसून आहेत.

  > काहीही असो, अंधश्रद्धा जगाच्या पाठीवर कायम असण्याचे कारण म्हणजे मानवाची भीती. भीती वाटते म्हणूनच अंधश्रद्धा जन्माला येते हेच यावरून सिद्ध होते.
  > तुम्हाला भारतातल्या अंधश्रद्धा तर माहितीच असतील, पण इतर देशांमध्ये काय-काय विचित्र प्रकार आहेत याची ही माहिती.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जगभरातील 15 गजब अंधश्रद्धा...

Trending