आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका व्यक्तीने सर्वांसमोर अंबानींकडे केली 'जिओ'बद्दल तक्रार, काय म्हणाले अंबानी जाणून घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'दीपवीर' यांचे शेवटच्या रिसेप्शनमध्ये मुकेश अंबानी परिवारासोबत सहभागी झाले होते. आपल्या परिवारासोबत फोटोशूट करत असताना एका व्यक्तीने त्यांना सांगितले -'सर तुमचे जिओ काम करत नाहीये'

 

> यानंतर लोकांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. पण अंबानी यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. दीपिका-रणवीर यांनी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचे तिसरे आणि शेवटचे रिसेप्शन ठेवले होते. 

बातम्या आणखी आहेत...