Home | Jeevan Mantra | Dharm | One measures about transgender will help you

किन्नरांशी संबंधित या एका उपायाने मिळतील लाभ, हे केल्याने हळू-हळू दूर होईल पैशांची तंगी

दिव्य मराटी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

या उपायांमधील कोणताही एक उपाय रोज केल्यास हळू-हळू तुमची पैशांची कमी दूर होऊ शकते.

 • One measures about transgender will help you

  ज्योतिष शास्त्रानुसार, आठवड्यातील सातही दिवसाचे वेगवेगळे कारक ग्रह असून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवतेची पूजा केली जाते. उदा. शुक्रवारचा कारक ग्रह शुक असून या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 10 उपाय.


  पहिला उपाय - सकाळी लवकर उठून तांब्याच्या कलशाने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना ऊँ सूर्याय नम: मंत्राचा उच्चार करावा.
  दुसरा उपाय - एखाद्या किन्नराला धन आणि साडी दान करावी. त्यानंतर किन्नराकडून एक नाणे घेऊन खिशात ठेवावे.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर आठ उपाय...


 • One measures about transgender will help you

  तिसरा उपाय - शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावावा. दिवा लावून श्रीरामाचे 108 वेळेस नामस्मरण करावे. हा उपाय सूर्यास्तानंतर करावा.

  चौथा उपाय - शिवलिंगावर चांदीच्या कलशाने थंड जल अर्पण करावे. कलशात पाण्यासोबत थोडेसे गंगाजल मिसळावे.


   

 • One measures about transgender will help you

  पाचवा उपाय - सकाळी स्वयंपाक करताना सर्वात पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी काढून ठेवावी.

  सहावा उपाय - एखाद्या स्वच्छता कामगाराला घरी बोलावून जेवू घालावे आणि धन दान करावे.


   

 • One measures about transgender will help you

  सातवा उपाय - रोज सकाळी पिठाच्या गोळ्या करून तलावातील माशांना खाण्यासाठी टाकाव्यात.
  आठवा उपाय - रात्री झोपण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून दिवसभरात झालेल्या चुकांसाठी माफी मागावी.


   

 • One measures about transgender will help you

  नववा उपाय - स्नान करताना पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल अवश्य मिसळावे.

  दहावा उपाय - एखाद्या सौभाग्यवतील स्त्रीला सौभाग्याचे सामान दान करावे.

Trending