आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • One Person Consumes Cigarette Daily For 30 Years, Both Lungs Become Black, Cannot Be Transplanted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका व्यक्तीने 30 वर्षे दररोज केले सिगारेटचे सेवन, दोन्ही फुफ्फुसे काळी पडली, ट्रांसप्लांट होऊ शकली नाही 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग : चीनच्या जिआंगसुच्या वूशी पीपुल्स रुग्णालयात डॉक्टरांनी एका मृत व्यक्तीचे फुफ्फुसे ट्रांसप्लांट करण्यास नकार दिला. झाले असे की, तो व्यक्ती 30 वर्षे दररोज एक पॅकेट सिगारेट प्यायचा. त्यामुळे त्याचे फुफ्फुसे काळे पडले होते.   
डॉक्टरांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुमच्यात अजूनही धूम्रपान करण्याची हिंमत आहे ? जर तुम्ही खूप जास्त सिगारेट पीत असाल तर ट्रांसप्लांटसाठी तुमचे फुफ्फुसे कधी स्वीकारली जाणार नाहीत.' सर्वात उत्तम धूम्रपान विरोधी जाहिरात.... 
डॉक्टरांनी अपलोड केलेल्या व्हिडिओला 2.5 लोकांनी पहिले आणि आतापर्यंतचे सर्वात उत्तम धूम्रपान विरोधी जाहिरात मानले.  रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता... 


नॅशनल हार्ट अँड लंग इंस्टीट्यूटचे प्रोफेसर पीटर ओपेंशॉ म्हणाले, ‘रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये सूज होती. त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. ट्रांसप्लांट झाल्यानंतर यामुळे दुसऱ्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाला असता.’