आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीला 70 वेळा भोसकला चाकू, 10 दिवसांपूर्वीच तरुंगातून सुटला होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्ताने माखलेला आरोपी - Divya Marathi
रक्ताने माखलेला आरोपी
  • तीन महिन्यांपूर्वी पोक्सो अॅक्ट अंतर्गत तुरुंगात गेला होता

भोपाळ(मध्यप्रदेश)- जबलपूरमध्ये एका 24 वर्षीय माथेफिरू तरुणाने सोमवारी दुपारी अल्पवयीन मुलीवर चाकूने 70 वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी 10 दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिवकुमार चौधरीने एकतर्फी प्रेमातून तीन महिन्यांपूर्वीच तरुणीची छेड काढली होती. त्यानंतर त्याला पोक्सो अॅक्ट अंतर्गत तुरुंगवास झाला होता. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच होती, तेव्हा आरोपी शिवकुमार घरात घुसला आणि त्याने चाकूने तरुणीच्या शरीरात 70 वेळा चाकू भोसकला. यात तरुणीचे डोळे फोडले आणि पोटातील आतडेही बाहेर आले. शेजाऱ्यांनी दार तोडून आत गेले तेव्हा त्यांना तरुणी मृत अवस्थेत दिसली आणि आरोपी रक्ताने माखलेला होता.