आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Online Attendance: Mobile Network Is Not Available In Villages, Teachers Facing Problem

गावात मोबाईला नेटवर्क नसल्यामुळे शिक्षकांना शाळेच्या छतावर किंवा डोंगरांवर जाऊन हजेरी लावावी लागत आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान सरकारने राज्यातील 68 हजार शाळेतील शिक्षकांना ऑनलाइन अटेंडंस लावण्याचे आदेश दिले आहेत

जोधपूर- मध्यप्रदेशमधील 68 हजार शाळेतील अंदाजे 2.87 लाख शिक्षकांना आता आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी मोबाईलवरुन ऑनलाईन पद्धतीने करावी लागत आहे. या सरकारी आदेशामुळे खेड्या गावातील शिक्षांना मात्र खूप कसरत करावी लागत आहे.

राज्यातील अनेक खेड्या गावात मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना आपली हजेरी लावण्यासाठी शाळेच्या छतावर किंवा शाळेपासून दूर डोंगरावर जाऊन आपली हजेरी लावाली लागत आहे. सकाळी 10.30 पर्यंत हजेरी न लावल्यास शिक्षांना अनुपस्थित करुन त्यांची पगार कापली जाणार आहे, त्यामुळे शिक्षक कसरत करुन आपली हजेरी लावत आहेत. 

केस 1: शाळेच्या एक किमीपर्यंत नेटवर्क नाही, डोंगरावर जाण्यासा शिक्षण मजबुर

बापच्या राजकीय प्राथमिक विद्यालय धोकलनगर बुगडीचे शिक्षकही या आदेशामुळे त्रस्त आहेत. चारी बाजून डोंगर असलेल्या या शाळेत नेटवर्क नाही. त्यामुळे सर्व शिक्षांना एक किलोमीटर दूर डोगरांवर जाऊन आपली हजेरी लावावी लागत आहे. अनेकवेळा तिथेही नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती पडते.
 

केस 2: शाळेच्या छतावर चढून नेटवर्क शोधत आहेत शिक्षक


राजकीय प्राथमिक विद्यालय माताजीची डोली रोहिणामध्ये नेटवर्क नाही. शिक्षक शाळेच्या छतावर चढून नेटवर्क शोधत आहेत, किंवा अर्धा किलोमीटर दूर जाऊन हजेरी लावत आहेत.