आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरचीः योजना आणि थंड विरोधक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल विरोधक
बर्फासारखा थंड
दुष्काळाच्या प्रश्नावर
करीत नाही बंड !
भाषणात असतो
टीकेचा सूर
अंतरंगात मात्र
सरड्याचा नूर !!
योजनांचा पैसा
जात नाही थेट
घोषणा होऊनही
अंमलबजावणी लेट !!!