आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियाची राजधानी क्वालालमपूरमध्ये दोन दिवसांच्या काॅमिक फिएस्टाचे आयोजन

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • महोत्सवाला सुमारे ६० हजार नागरिकांनी भेट दिली

क्वालालमपूर- मलेशियात दरवर्षी डिसेंबर महिन्यात काॅमिक फिएस्टाचे (काॅमिक महोत्सव) आयोजन करण्यात येते. या वर्षी २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस हा महोत्सव क्वालालमपूर येथे झाला.यंदा या महोत्सवात कलावंतांनी डीसी, मार्व्हल, अल्ट्रामॅन या सुपरहीरोंची वेशभूषा केली होती. या महोत्सवात अॅनिमेशन, काॅमिक्स आणि गेम्स यांच्यावर भर असतो. कला आणि सर्जनशीलतेच्या विविध पैलूंवर सादरीकरण केले जाते. सर्व स्तरांतील नागरिक सहभागी होतात. महिला, मुले यांची संख्याही मोठी असते. गेल्या वर्षी या महोत्सवाला सुमारे ६० हजार नागरिकांनी भेट दिली होती. चाहत्यांनी चाहत्यांसाठी आयोजित केलेला महोत्सव असे त्याचे स्वरूप असते.