आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकिन फिनिक्सच्या 'जोकर'चा दबदबा, मिळाली सर्वाधिक 11 नामांकनं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्कः सोमवारी 92 व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर झाली आहेत. चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांची घोषणा अभिनेते आणि निर्माते जॉन चू, इसा रे यांनी केली. दिग्दर्शक टॉड फिलिप्सच्या 'जोकर' चित्रपटाने सर्वाधिक 11 नामांकनं आपल्या नावी केली आहेत.


त्याचबरोबर मार्टिन स्कॉर्सेसीचा 'द आयरिशमॅन', सॅम मेंडीसचा '1917' आणि क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड'  या चित्रपटांना प्रत्येकी 10 नामांकनं जाहीर झाली आहेत.  ऑस्कर पुरस्कार सोहळा 9 फेब्रुवारी रोजी लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.

शर्यतीत आघाडीवर आहे 'जोकर'
गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब आपल्या नावी करणा-या जॅकिन फिनिक्सच्या 'जोकर'ला ऑस्करमध्ये सर्वाधिक नामांकनं मिळाली आहेत. डार्क ह्यूमर आणि धडकी भरवणारे ड्रामा सीन्सने भरलेला 'जोकर' बेस्ट पिक्चर, बेस्ट अॅक्टर आणि बेस्ट डायरेक्टर या मोठ्या कॅटेगरीत नामांकन मिळविण्यात यशस्वी झाला आहे.


त्याचवेळी गोल्डन ग्लोब्समध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेचा चित्रपट ठरलेल्या दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या'पॅरासाइट'ला 6 नामांकनं मिळाली आहेत. या व्यतिरिक्त 'मॅरेज स्टोरी', 'लिटिल वूमन' आणि 'जोजो रेबिट' यांनीही प्रत्येकी 6 नॉमिनेशन आपल्या नावी केले आहेत. 'मॅरेज स्टोरी'ला गोल्डन ग्लोबमध्ये 6 कॅटेगरीत नामांकनं मिळाली होती, परंतु केवळ एकच पुरस्कार चित्रपटाला जिंकता आला.

कॅटेगरीनॉमिनेशन
बेस्ट अॅक्टर - सपोर्टिंग रोल

टॉम हँक्स (अ ब्यूटिफुल डे इन नेबरहुड),

एंथनी हॉपकिन्स (द टू पोप्स),

अल पचीनो (द आयरिशमॅन),

जो पेस्की (द आयरिशमॅन),

ब्रेड पिट (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड)

बेस्ट अॅक्ट्रेस - सपोर्टिंग रोल

कॅथी बेट्स (रिचर्ड ज्वैल),

लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी),

स्कारलेट जॉनसन (जोजो रॅबिट),

फ्लॉरेंस पघ (लिटिल वुमन),

मार्गोट रॉबी (बॉम्बशैल)

बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइन

द आयरिशमॅन (सँडी पॉवेल आणि क्रिस्टोफर पीटरसन),

जोजो रॅबिट (मायेस सी रोबियो),

जोकर (मार्क ब्रिजेश),

लिटिल वुमन (जॅकलीन डुरन),

वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड (एरियन फिलिप्स)

बेस्ट फिल्म एडिटिंग

फोर्ड v फरारी (मायकल मॅकस्कर आणि एंड्रयू बकलँड),

द आयरिशमॅन (थेलमा शूंमेकर),

जोजो रॅबिट (टॉम ईगल्स),

जोकर (जेफ ग्रोथ),

पॅरासाइट (यांग जिनमाओ)

बेस्ट ओरिजिनल स्कोर

जोकर (हिल्डर गुड्नाडोटिर),

लिटिल वुमन (एलेंक्जेंडर डेस्प्लाट),

मॅरेज स्टोरी (रेंडी न्यूमॅन),

1917 (थॉमस न्यूमॅन)

स्टार वॉर्स: द राइस ऑफ स्कायवॉकर (जॉन विलियम्स)

बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

डिकेरा(डॉटर),

हेयर लव,

किटबुल,

मॅमोरेबल,

सिस्टर

बेस्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म

ब्रदरहुड,

नेफ्ता फुटबॉल क्लब,

द नेबर्स विंडो,

सारिया,

ए सिस्टर

बेस्ट साऊंड एडिटिंग

डोनाल्ड सिल्वेस्टर (फोर्ड v फरारी),

एलन रॉबर्ड मरे (जोकर),

ओलिवर टार्ने आणि रशेल टाटे (1917),

वायली स्टेटमॅन (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड),

मॅथ्यू वुड आणि डेविड अकॉर्ड (स्टार वॉर्स: द राइस ऑफ स्कायवॉकर)

बेस्ट साऊंड मिक्सिंग

एड गास्ट्रा,

फोर्डv फरारी,

जोकर,

1917,

वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड

बेस्ट अॅक्टर - लीडिंग रोल

एंटोनियो बेंडेरस (पेन अँड ग्लोरी),

लियोनार्डो डि कॅपरियो (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड),

एडम ड्राइवर (मॅरेज स्टोरी),

जॅकिन  फिनिक्स (जोकर),

जोनाथन प्राइस (द टू पोप्स)

बेस्ट अॅक्ट्रेस - लीडिंग रोल

सिंथिया इरिवो (हॅरियट),

स्कारलेट जॉनसन (मॅरेज स्टोरी),

साओर्स रोनन (लिटिल वुमन),

चार्लीज थॅरॉन (बॉम्बशैल),

रीनि जेलवेगर (जूडी)
 

बेस्ट अॅनिमेटेड फिल्म

हाउ टू ट्रेन योर ड्रेगन,

आय लॉस्ट माय बॉडी,

क्लॉस,

मिसिंग लिंक,

टॉय स्टोरी

बेस्ट सिनेमेटोग्राफी

दा आयरिशमॅन (रॉड्रिगो प्रीटो),

जोकर (लॉरेंस शेर),

दा लाइटहाउस (जारिन ब्लास्क),

1917 (रॉजर डीकिंस),

वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड (रॉबर्ट रिचर्डसन)

बेस्ट डॉक्यूमेंट्री

अमेरिकन फॅक्ट्री,

द केव,

द एज ऑफ डेमोक्रेसी,
फॉर सामा,

हनीलँड

बेस्ट डाक्यूमेंट्री - शॉर्ट सब्जेक्ट

इन द एबसेंस,

लर्निंग टू स्केटबोर्ड इन ए वॉरजोन(इम यू आर ए गर्ल),

लाइफ ओवरटेक्स मी,

सेंड लुइस सुपरमॅन,

वॉक रन चा चा

बेस्ट इंटरनॅशनल फिल्म 

कॉर्पस क्रिस्टी,

हनीलँड,

लेस मिजरेबल्स,

पेन अँड ग्लोरी,

पॅरासाइट

बेस्ट मेकअप आणि हेयरस्टाइल

बॉम्बशैल (काजू हिरो, एने मॉर्गन, विवियन बेकर),

जोकर (निकी लेडरमॅन, के जार्जियू)

जूडी (जेरेमी वुडहेड),

मेलफिसेंट (पॉल गूच, आर्जन टूटन, डेविड व्हाइट),

1917 (नाओमी डोन, ट्रिस्टन वर्सलुइस, रेबेका कोल)

बेस्ट पिक्चर

फोर्ड v फरारी,

द आयरिशमॅन,

जोजो रॅबिट,

जोकर,

लिटिल वुमन,

मॅरेज स्टोरी,

1917,

वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड,

पॅरासाइट

बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स

एवेंजर्स एंडगेम,

द आयरिशमॅन,

द लॉयन किंग,

1917,

स्टार वॉर्स: द राइस ऑफ स्कायवॉकर

बेस्ट अॅडाप्टेड स्क्रीनप्ले

द आयरिशमॅन,

जोजो रॅबिट,

जोकर,

लिटिल वुमन,

द टू पोप्स

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले

नाइव्स आउट,

मॅरेज स्टोरी,

1917,

वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड,

पॅरासाइट

बेस्ट ओरिजिनल साँग

आय कॉन्ट लेट यू थ्रो योरसेल्फ अवे (टॉय स्टोरी),

आय एम गोना लव मी अगेन (रॉकेटमॅन),

आय एम स्टँडिंग विद यू (ब्रेकथ्रू),

इंटू द अन्नोन (फ्रोजन 2),

स्टँड अप (हॅरियट)

बेस्ट प्रोडक्शन डिझाइन

द आयरिशमॅन

(प्रोडक्शन डिझाइन: बॉब शॉ, सेट डेकोरेशन: रेजिना ग्रेव्स),

जोजो रॅबिट

(प्रोडक्शन डिझाइन: रा विंसेंट, सेट डेकोरेशन: नोरा सोपकोवा),

1917

(प्रोडक्शन डिझाइन: डॅनिस गँसनर, सेट डेकोरेशन: ली सँडलस),

वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड

(प्रोडक्शन डिझाइन: बार्बरा लिंग, सेट डेकोरेशन: नँसी हाई),

पॅरासाइट

(प्रोडक्शन डिझाइन: ली हा जून, सेट डेकोरेशन: चू वॉन वू)

बेस्ट डायरेक्टिंग

द आयरिशमॅन (मार्टिन स्कोरसेस),

जोकर (टॉड फिलिप्स),

1917 (सॅम मेंडेस),

वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड (क्विंटन टैरेंटीनो),

पॅरासाइट (बॉन्ग जून हो)

ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी 344 चित्रपटांना शॉर्टलिस्ट केले गेले. 2019 मध्ये 91 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये 'ग्रीन बुक' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पसंती देण्यात आली होती. तर, 'बोहेमियन रॅप्सोडी'साठी  रैमी मलिक आणि 'द फेवरेट'साठी ऑलिव्हिया कोलमन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...