आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Other Artists Including Director Anurag Kashyap Landed In Protest With Posters Written By ENOUGH

ENOUGH लिहीलेले पोस्टर घेऊन विरोध प्रदर्शनात उतरले दिग्दर्शक अनुराग कश्यपसह इतर कलाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री तापसी पन्नू आणि दीया मिर्झा झाल्या भावूक

बॉलिवूड डेस्क- जेएनयूमध्ये नकाबधार्यांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडीयावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बॉलिवडूडमधील कलाकारांनीही सहभाग घेत शांतीपूर्ण प्रदर्शन केले. कार्टर रोडवर झालेल्या या प्रदर्शनता चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, अभिनेत्री तापसी पन्नूसारखे बडे स्टार आले होते. यादरम्यान आंदोलकांनी चित्रपटातील गीते, कविता वाचून आपला राग व्यक्त केला.

आंदोलनात हे कलाकार आले होते- अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, तापसी पन्नू, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, जोया अख्तर, दीया मिर्जा, राहुल बोस, गौहर खान, अली फजल, रिचा चड्‌ढा, स्वानंद किरकरे, हंसल मेहता, सौरभ शुक्ला, श्वेता त्रिपाठीसारखे मोठे कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते.  

बातम्या आणखी आहेत...