आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या वर्षाच्या स्वागताच्या नावावर तरुणाईचा अक्षरशः धिंगाणा, सर्व सीमा ओलांडल्या, आवरताना पोलिसांनाच फुटला घाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेल्स - नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाने गोंधळाचे रुप घ्यायला सुरुवात केल्यानंतर ब्रिटनच्या रस्त्यांवर इमर्जन्सी सर्व्हिस सुरू करण्यात आली. संपूर्ण ब्रिटनमध्ये यंगस्टर्स क्लब्स, हॉटेल आणि बारमध्ये नव्या वर्षाचा उत्सव साजरा केला जातो. पण हा जल्लोष रस्त्यावरही पोहोचलेला पाहायला मिळाला. नशेच्या धुंदीत असलेले तरुण तरुणी रस्त्यावरच पडलेले पाहायला मिळाले. रस्त्यावर धिंगाणा घालणार्यांची संख्या वाढली तेव्हा पोलिसांनी ताबा घेतला आणि लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. 


नशेमध्ये लोकांना लाथा बुक्क्या मारू लागली तरुणी..  
कोणी रस्त्यावर लोटून गाणे गात राहिले तर कोणी खंब्याला टेकून ती आपली प्रेयसी असल्याचे सांगत होते. एक तरुणी तर नशेच्या धुंदीत अनोळखी लोकांवर लाथा बुक्क्यांनी हल्ला करायला लागली. अशा अनेकांना पोलिसांनी अटक केली. 


पुढील स्लाइडवर पाहा, गोंधळ घालणारी तरुणाई आणि त्यांना पोलिसांनी कसा आवर घातला..