आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Over Crowd In Mandir Due To New Year And Man Died Due To Suffocation In Deoghar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षाचा पहिला दिवस ठरला अखेरचा, दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या तरुणाचा गर्दीमुळे श्वास गुदमरून झाला मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - झारखंडच्या देवघरमध्ये भगवंताच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा मृत्यू झाला. गिरिडीहच्या बेंगाबादमधून मृत अनिल वर्मा देवघर येथील महादेव मंदिरात जलाभिषेकासाठी गेले होते. नववर्षाचा पहिला दिवस असल्याने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. अनिलने पूजेसाठी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला तेव्हा ही घटना झाली. तेथे श्वास गुदमरल्याने अचानक त्यांची प्रकृती बिघडली. जोपर्यंत अनिल यांना हॉस्पिटलमधून नेता आले असते, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. डॉक्टरांच्या मते, 40 वर्षीय अनिल यांना मृतावस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. वयाच्या हिशेबाने हार्ट अटॅकही त्यांच्या मृत्यूचे कारण असू शकते.