आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Padma Awardees 2020 | Government Announces Padma Awards 2020 (Gantantra Diwas); Anand Mahindra, PV Sindhu , Jagdish Jal Ahuja, Mohammed Sharif, Tulasi Gowda Among Awardees

अरुण जेटली-सुषमा स्वराज यांच्यासह 7 जणांना पद्म विभूषण; 16 जणांना पद्म भूषण तर 118 जणांना पद्मश्री जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉरिशसचे माजी राष्ट्रपती अनिरूद्ध जगन्नाथ यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले
  • कंगना रनोट, एकता कपूर, अदनान सामी, करण जौहर, जहीर खान आणि हॉकी कर्णधार रानी रामपालसह 118 जणांना पद्मश्री

नवी दिल्ली- भारत सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा झाली आहे. या वेळेस 7 जणांना पद्म विभूषण, 16 जणांना पद्म भूषण आणि 118 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडीस मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार देण्यात येईल.
 


पद्म विभूषण

नाव क्षेत्रराज्य
जॉज फर्नांडिस (मरणोत्तर)समाजसेवाबिहार
अरुण जेटली (मरणोत्तर)समाजसेवादिल्ली
अनिरूद्ध जगन्नाथसमाजसेवामॉरिशस (देश)
एमसी मॅरीकॉमक्रिडामणिपूर
पंडित छन्नूलाल मिश्राकलाउत्तर प्रदेश
सुषमा स्वराज (मरणोत्तर)समाजसेवादिल्ली
स्वामी विश्वेसतीर्थ (मरणोत्तर)आध्यात्मकर्नाटक

पद्म भूषण

नाव क्षेत्रराज्य
मोहम्मद मुमताज अलीआध्यात्मकेरळ
सैयद मुज्जिम अली (मरणोत्तर) समाजसेवाबांग्लादेश
मुजफ्फर हुसैन बैग समाजसेवाजम्मू-काश्मीर
अजय चक्रवर्तीकलाप.बंगाल
मनोज दाससाहित्य आणि शिक्षापुड्डचेरी
बालकृष्ण दोशीकृषीगुजरात
के. जगन्नाथसमाजसेवातमिलनाडु
एससी जमीरसमाजसेवानगालँड
अनिल प्रकाश जोशीसमाजसेवाउत्तराखंड
टी. लैंडोलआरोग्यलद्दाख
आनंद महिंद्राट्रेड अँड इंडस्ट्रीमहाराष्ट्र
नीलकांत रामकृष्ण मेनन (मरणोत्तर) समाजसेवाकेरळ
मनोहर पर्रिकर (मरणोत्तर)समाजसेवागोवा
प्रोफेसर जगदीश सेठसाहित्य आणि शिक्षायूएसए (देश)
पीवी सिंधुक्रिडातेलंगाना
वेणु श्रीनिवासनट्रेड अँड इंडस्ट्रीतमिळनाडु

पद्म पुरस्काराची संपूर्ण यादी येथे क्लिक करुन वाचा...