पाकिस्तानकडून संरक्षण निधीत वाढ
agency | Update - May 27, 2011, 05:18 PM IST
भारताचा सामरिक दृष्टीने मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण विभागाच्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.
-
भारताचा सामरिक दृष्टीने मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण विभागाच्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. २0११-२0१२ या वर्षाच्या अर्थसंकल्पात पाकिस्तानने जनकल्याण निधीवर भर देण्यापेक्षा भारताचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण विभागात यंदा १२ टक्क््यांनी वाढ केली आहे. याशिवाय ३४ अरब रुपये पाकिस्तान इतर सुरक्षा रक्षणांसाठी खर्च करणार आहे. पाकिस्तान सध्या अमेरिकेेबरोबरच चीनकडूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र खरेदी करत आहे. पाकिस्तान सुरक्षेसाठी एकून ८३५ अरब रुपये खर्च करणार आहे. पाकिस्तान देशाचे एकून ३.८ अब्ज रुपयाचे बजेट आहे.