Home | International | Pakistan | pakistan nukes are ours

पाकिस्तानमधील अण्वस्त्रे आमचीच आहेत- तालिबान

Agency | Update - May 29, 2011, 10:59 PM IST

पाकिस्तान मधील अण्वस्त्रे दहशतवादांच्या हाती पडतील अशी भीती सगळया जगातून व्यक्त केली जात आहे

  • pakistan nukes are ours

    पाकिस्तान हे एकमेव असे मुस्लिम राष्ट्र आहे की ज्याच्याकडे आण्विक शस्त्रसाठा आहे त्यामुळे त्यांच्या आण्विक शस्त्रसाठयावर हल्ला करण्याचा आमची कुठलीही योजना नाही असे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तान मधील अण्वस्त्रे दहशतवादांच्या हाती पडतील अशी भीती सगळया जगातून व्यक्त केली जात आहे. लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तालिबान पाकिस्तानवर आणि त्यांच्या शस्त्रसाठ्यावर हल्ला करेल असे म्हटले जाते.

    'आण्विक शस्त्रक्षमता असलेले पाकिस्तान हे एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि आमची त्यावर हल्ला करण्याची कुठलीही योजना नाही' असे तालिबानच्या प्रवक्ता एहसानउल्ला एहसान याने सांगितले

Trending