आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी फॅनने धोनीबाबत सांगितले एक गुपित, म्हणाले रात्री 12 वाजता माझ्याकडे येत दिले होते हे खास गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेशनल डेस्क - सोशल मीडियावर एख व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी फॅनने धोनीबाबत एक गुपित सांगितले आहे. बशीर चाचाने सांगितले की, टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्यांच्याकडे भेटण्यासाठी गेले होते. पाकिस्तानी फॅन बशीर चाचा जगभरात सामना असेल त्याठिकाणी पाकिस्तानच्या टीमला सपोर्ट करताना दिसतात. एशिया कपनंतर एका टीव्ही शोमध्ये बशीर चाचाने सांगितले की, धोनी त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि त्यांना साइन केलेली एक जर्सी गिफ्ट केली. हीच जर्सी चाचा बशीरने बांगलादेशविरोधातील भारताच्या मॅचमध्ये परिधान केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...