• Home
  • Gossip
  • Pakistani woman asks why Priyanka is promoting war, Priyanka Chopra replied 'I'm sorry, I am patriotic. '

Bollywood / पाकिस्तानी महिलेने विचारले युद्धाला प्रोत्साहन का? प्रियांका चोप्राने उत्तर दिले - 'माफ करा मी देशभक्त आहे' 

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 04:41:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा लॉस अंजलिसमध्ये ब्यूटीकॉन फेस्टिव्हल 2019 मध्ये आली होती. याचदरम्यान एका महिलेने तिला प्रश्न केला की, यूनायटेड नेशनची गुडविल अम्बेसडर असूनही ती युद्धाला प्रोत्साहन देत आहे. पण प्रियांकाने स्वतःला देशभक्त म्हणले आणि प्रश्नाचे उत्तर दिले. त्यानंतर तिचे खूप कौतुक होत आहे. ज्या ट्वीटबद्दल त्या महिलेने प्रश्न केला होता, ते ट्वीट बालाकोटच्या वायू हल्ल्यानंतर केले गेले होते.

..Yesterday Priyanka was speaking at Beautycon when a Pakistani woman decided to try to embarrass her. A few months ago 40 Indian soldiers were killed in a terrorist attack and the terrorists behind this attack were operating from Pakistan Occupied Kashmir Indian Army flew into Pakistan without being noticed and destroyed their terrorist camps in Pakistan occupied region without hurting a single civilian or a soldier.... Every Indian was proud of the Indian army and Priyanka tweeted "Jai Hind" which translates to "Long live India" However, Pakistanis seem to think she encouraged war even when there was no war to encourage.. Priyanka has always been someone who promotes peace☮️ People need to understand that she is a proud Indian We love our nation and we only wish peace and love for the world Stop attacking my girl .. I loved how calm and composed and sassy Priyanka was here ❤️ Jai hind 🇮🇳🇮🇳 . . .#priyankachopra #nickjonas #prick #love #bollywood #hollywood #quantico #b soaywatch #newyork #nyc #la #losangeles #makeup #hair #beautycon #eyes #joejonas #sophieturner #jonasbrothers #zairawasim #rohitsaraf #farhanakhtar #cannesfilmfestival2019 #cannes #metgala #memes #themetgala2019 @priyankachopra @nickjonas @sophiet @joejonas

A post shared by Imperfect Perfections (@priyankachopra_globe) on

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ...
सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या एका व्हिडिओमध्ये महिला प्रियांका चोप्रा म्हणत आहे की, "तू शांततेसाठी संयुक्त राष्ट्र गुडविल अम्बेसडर आहेस आणि तू पाकिस्तानमध्ये परमाणु युद्धाला प्रोत्साहित करत आहेस. ही कोणती पद्धत नाहीये. जे तू सांगितले... एक पाकिस्तानी असल्याकारणाने माझ्यासारखे अनेकजण तुझे समर्थक आहेत.

या ट्वीटमुळे केला गेला प्रश्न...

देसी गर्ल म्हणाली मी देशभक्त आहे...
प्रियांका त्या महिलेला उत्तर देत म्हणाली, 'माझे पाकिस्तानमध्ये अनेक मित्र आहेत आणि मी भारतातील आहे. युद्ध काही अशी एखादी गोष्ट नाहीये जि मला वास्तविक खूप आवडते, पण मी देशभक्त आहे. त्यामुळे मला माफ करा जर मी त्यांच्या भावना दुखावल्या असतील जे माझ्यावर प्रेम करतात. पण मला वाटते की, आपण सगळे एकसारखेच आहोत. आपल्याकडे एक रास्ता आहे ज्यावर आपल्या सर्वांना चालावे लागते. ठीक तसेच जसे तुम्हीदेखील करता. ज्याप्रकारे तुम्ही माझ्याकडे आला आहेत. ओरडू नका. आपण सर्व प्रेमासाठी येथे आहोत.

X
COMMENT