आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावरील 5 शुभ संकेत, 1 ही असल्यास अचानक होऊ शकतो धनलाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातावरील रेषा आणि हाताची बनावट पाहून तसेच वेगवेगळ्या चिन्हांचा अभ्यास करून भविष्याच्या अनेक गोष्टी समजू शकतात. कोणत्याही व्यक्तीचा हात पाहून त्याला जीवनात धनलाभ होणार की नाही हे समजू शकते. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हातावरील धन लाभाशी संबंधित काही खास योग...


1. एखाद्या व्यक्तीच्या हातावर आयुष्य रेच योग्य गोलाकारात असेल, मस्तिष्क रेषा दोन भागांमध्ये विभागलेली असेल, हातावर त्रिकोणाचे चिन्ह तयार झालेले असेल तर हे तिन्ही लक्षण हातावर एकत्र असणे पैशांच्या बाबतीत शुभ संकेत आहे. असा हात असलेल्या लोकांना वेळोवेळी अचानक धनलाभ होतो.


2. भाग्य रेषा हाताचे शेवटचे स्थान म्हणजे मणिबंधपासून सुरु होऊन शनी पर्वतापर्यंत जात असेल, तसेच भाग्य रेषेवर कोणत्याही प्रकारचे अशुभ चिन्ह नसतील तर व्यक्ती व्यवसायात यश प्राप्त करतो. व्यवसायातून धन लाभाचे योग जुळून येतात.


3. एखाद्या व्यक्तीचा हात स्पष्ट आणि पसरट असेल, बोटे कोमल आणि नारळ असतील तर असा हात असलेले लोक धनवान होऊ शकतात. धनलाभाचे योग जुळून येतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन योग...

बातम्या आणखी आहेत...