हाताच्या बोटांमध्ये अंतर / हाताच्या बोटांमध्ये अंतर असेल तर आहे अशुभ संकेत, बोटांमध्ये गॅप नसेल तर मिळू शकतात सुख-सुविधा

Oct 05,2018 03:14:00 PM IST

हस्तरेषा ज्योतिष शास्त्राचे एक विभिन्न अंग आहे. या विद्येमध्ये हातावरील रेषा आणि बनावट पाहून व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याच्या गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. हातांसोबतच बोटांची बनावट पाहूनही विविध गोष्टी समजू शकतात. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हाताचे काही शुभ-अशुभ संकेत...

1. हाताचे मधले (मिडल फिंगर)बोट आणि अनामिक (रिंग फिंगर) बोटामध्ये जास्त गॅप असेल तर तरुणपणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
2. एखाद्या व्यक्तीच्या लिटिल फिंगर (करंगळी) आणि रिंग फिंगरमध्ये गॅप असल्यास वृद्धपणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
3. ज्या लोकंच्या मधल्या आणि तर्जनी म्हणजे इंडेक्स फॉगरमध्ये गॅप असतो त्याला बालपणात गरिबीचा सामना करावा लागू शकतो.
4. ज्या लोकांच्या हातावरील बोटांमध्ये गॅप नसतो ते भाग्यवान असतात. अशा लोकांना जीवनात सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात.
5. बोटांवरील सर्व पोर मोठे असल्यास व्यक्ती धनवान होतो.
6. मिडल फिंगरचा तिसरा भाग म्हणजे वरील स्थानातून रिंग फिंगरला स्पर्श होत असल्यास व्यक्ती कलाकार, बुद्धिमान होतो.
7. रिंग फिंगर सरळ आणि लांब असेल तर समजावे की व्यक्ती पैसा कमावण्याच्या बाबतीत भाग्यशाली आहे.
8. रिंग फिंगर आणि इंडेक्स फिंगर एकसमान असतील तसेच रिंग फिंगरचा पहिला भाग चपटा असल्यास व्यक्ती धन आणि सन्मान प्राप्त करतो.

X