स्टारकिड / पूनम ढिल्लन यांची मुलगी पलोमा

पलोमाचे इंस्टाग्रामवर 30,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत
 

दिव्य मराठी वेब टीम

Oct 10,2019 03:48:45 PM IST

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडच्या अनेक स्टार्सच्या मुलामुलींचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये आता अभिनेत्री पूनम ढिल्लन यांची मुलगी पलोमा ढिल्लन हिचेदेखील नाव जोडले गेले आहे. पलोमा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अशातच तिने एका लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये पलोमाचा ग्लॅमरस लुक समोर आला आहे.

X
COMMENT