आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Paralympian Deepa Malik Receives Arjuna Award For Rajiv Gandhi Khel Ratna And Cricketer Ravindra Jadeja And Wrestler Puja Dhandala.

पॅरालिम्पियन दीपा मलिकला राजीव गांधी खेळरत्न तर क्रिकेटर रवींद्र जडेडा आणि रेसलर पुजा ढांडालासहित 19 जणांना अर्जुन अवॉर्ड पुरस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दीपा मलिक आणि रेसलर बजरंग पुनियासा आज(गुरुवार) राष्ट्रपतींनी खेळ दिवसाचे औचित्य साधून राजीव गांधी खेळरत्न अवॉर्ड देऊन सन्मानित केले. पुनियाने एशियन आणि कॉमनवेल्थ खेळात भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. त्याशिवाय कबड्डी खेळाडू अजय ठाकुरसहित 19 खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड दिला गेला.
 
48 वर्षीय दीपाने 2016 मध्ये रियो पॅरालिम्पिकमध्ये शॉट पुटच्या एफ-53 कॅटेगरीमध्ये रौप्य पदकाची कामगिरी केली होती. रिटायर्ड जस्टिस एम. शर्माच्या नेतृत्वात असलेल्या 12 सदस्यीय समितीने विजेतांच्या नावाची घोषणा केली.
 

19 खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड
निवड समितीने 19 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली. यात क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि पूनम यादव, ट्रॅक आणि मैदानातील  सितारे तेजिंदर पाल सिंग तूर, मोहम्मद अनस, स्वपना बर्मन, फुटबॉलर गुरप्रीत सिंग संधू, हॉकी खेळाडू सी.सिंह कंगुजम आणि शूटर अंजुम मुदगिल सामिल आहेत. 

द्रोणाचार्य अवॉर्डसाठी तीन नावे
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बॅडमिंटन कोच विमल कुमार, टेबल टेनिस कोच संदीप गुप्ता आणि अॅथलेटिक्स कोच मोहिंदर सिंग ढिल्लो यांच्या नावाची निवड करण्यात आली. हॉकीतील दिग्गज मेजबान पटेल, रामबीर सिंह खोखर(कबड्डी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांना लाइफ टाइम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

राजीव गांधी खेळरत्नने सन्मानित:- 

खेळाडू              खेळ                                        
दीपा मलिकशॉट पुट (पॅरालिम्पियन)

 

अर्जुन अवॉर्डने सन्मानित:-

खेळाडू                               खेळ                                        
फवाद मिर्जा घोडेस्वारी
गुरप्रीत सिंह संधू फुटबॉल
बी साई प्रणीत बॅडमिंटन
सिमरन सिंग शेरगिल पोलो
पूजा ढांडा कुस्ती
हरमीत देसाई टेबल टेनिस

अजय ठाकुर

 

कबड्डी

चिंगलेनसना सिंह कांगुजाम हॉकी
पूनम यादव 

क्रिकेट

सोनिया लाथेर मुष्टीयोद्धा
स्वप्ना बर्मन अॅथलेटिक्‍स
प्रमोद भगत पॅरा खेळ- बॅडमिंटन
सुरेंद्र सिंह गुर्जर पॅरा खेळ- अॅथलेटिक्स

ध्यानचंद अवॉर्डने सन्मानित:-

खेळाडूखेळ
अरूप बसकटेबल टेनिस
मॅनुअल फ्रॅड्रिक्सहॉकी

 

द्रोणाचार्य अवॉर्डने सन्मानित:-

खेळाडूखेळ
संजय भारद्वाजक्रिकेट (लाइफ टाइम अचीवमेंट)
मर्जबान पटेलहॉकी
विमल कुमार

बॅडमिंटन

 

इतर पुरस्काराने सन्मानित संस्था आणि व्यक्ती:-

खेळाडूखेळपुरस्कार

गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन

निशानेबाजीखेळ प्रोत्साहन पुरस्कार

गो स्पोर्ट्स फाउंडेशन

सर्व खेळखेळ प्रोत्साहन पुरस्कार
मणिकंदन के.पॅराक्लाइंबिंगतेनजिंग नोर्गे पुरस्कार
बातम्या आणखी आहेत...