Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | parampara-where-and-why-putting-lamps-to-grow-money

दिवा कुठे लावावा म्हणजे पैसा वाढेल ?

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 26, 2011, 01:18 PM IST

घरात पून्हा पुन्हा अपघात होत असतील तर निश्चित समजा की त्या घरात पितृदोष आहे.

  • parampara-where-and-why-putting-lamps-to-grow-money

    असं म्हणतात की वास्तू ठीक असेल, काही दोष नसतील तर त्या घरात सदा सुख समृद्धी नांदते. जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल आणि कष्ट करूनही यश मिळत नसेल तर मात्र तुम्ही विचार केलाच पाहिजे.
    घरात पून्हा पुन्हा अपघात होत असतील तर निश्चित समजा की त्या घरात पितृदोष आहे.
    ज्या घरात पिण्याच्या पाण्याचे स्थान दक्षिण दिशेला आहे त्या घराला पितृदोष लागत नाही. आणि जर त्या ठिकाणी नियमीत तुपातला दिवा लावत असाल तर पितृदोष आशीर्वादात बदलतो. पिण्याच्या पाण्याची जागा ईशान्येला असले तरी चालू शकते. तिथे दिवा लावा. कारण पाण्यात पितृंचा वास असतो आणि त्या ठिकाणी पितृंच्या स्मरणार्थ दिवा लावल्याने पितृदोष नाहीसा होतो.

Trending