आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Paresh rawal Exclusive : मोदींच्या भूमिकेसाठी स्वतःला परफेक्ट मानतात परेश रावल, म्हणाले - जेम्स बॉन्ड नाही अजीत डोभाल आहेत खरे जासूस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. डायरेक्टर आदित्य धर यांचा 'उडी' हा चित्रपट 11 जानेवारीला रिलीज होत आहे. या चित्रपटामध्ये विक्की कौशल, मोहित रैना, यामी गौतम आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये परेश रावल बीजेपीचे खासदार आहेत, अजीत डोभाल यांची भूमिका साकारत आहे, हे मोदी सरकारमध्ये मुख्य सुरक्षा सल्लागार आहेत. 'उडी' चित्रपट रिलीज होण्यापुर्वी आम्ही परेश रावल यांच्यासोबत बातचित केली. त्यांनी सांगितले की, मोदी कॅबिनेटमध्ये टिकणे सोपे नाही. आणि त्यांच्यासाराखा 'कच्चा लिंबू' तिथे टिकू शकणार नाही. 


- 2019 च्या संकल्पाविषयी परेश रावल यांनी सांगितले की, चांगले चित्रपट, चांगला ड्रामा आणि चांगले काम ते करणार आहेत. आगामी चित्रपट 'उडी' मधील आपल्या भूमिकेविषयी परेश म्हणाले की, 'मेकअप मॅनची कमाल आहे की, त्यांनी मला पुर्णपणे डोभाल साहेबांसारखा लूक दिला.'


- डोभाल यांच्या भेटीविषयी परेश म्हणाले - 'पीएमओमध्ये त्यांच्यासोबत भेट झाली होती. यासोबतच मी त्यांच्याविषयी वाचले आणि ऐकले आहे. अनेक मोठे कारनामे करणारी व्यक्ती खुप जास्त लो प्रोफाइल आहे की, ती व्यक्ती बाजूनेही गेली तरीही आपल्याला कळत नाही. डोभाल जेम्स बॉन्डप्रमाणे फिल्मी नाहीत, ते खरे जासूस आहेत.'

 

मोदी यांचा बायोपिक
मोदी यांच्या बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत आहे. तर एका दूस-या बायोपिकमध्ये परेश रावल भूमिका साकारत आहेत. मोदींच्या भूमिकेसाठी कोण परफेक्ट आहे? या प्रश्नावर परेश म्हणाले - 'विवेक ओबेरॉयविषयी मी बोलणार नाही पण मी या भूमिकेसाठी परफेक्ट आहे.'


- परेश म्हणाले - 'भूमिकेसाठी खुप तयारी करावी लागते. कॅरेक्टरमध्ये घुसावे लागते. मोदींसारख्या लूकविषयी ते म्हणाले की, लुक्स तर येतात, पण त्यांच्यासारखे डोळे कुठून आणणार'

बातम्या आणखी आहेत...