आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo Shoot: परिणीति चोप्राच्या हॉट बिकिनी अवताराने खळबळ, Instagram वर शेअर केले Pics

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क - परिणीति चोप्राने नुकतेच फिल्मफेअर मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. याचे काही बिकिनी फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर केले. त्यामुळे, सोशल मीडियावर परिणीतिच्या हॉट अवताराचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ब्लॅक बिकिनी, रेड टू पीस आणि वन पीसमध्ये ती दिसून आली. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना भुरळ घातली. उल्लेखनीय बाब म्हणजे, परिणीतिला स्कूबा डायव्हिंगची खूप आवड आहे. तिने एका इंटरव्यूमध्ये स्वतःला वॉटर बेबी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...