आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parineeti Chopra Scolded On Them Who Spread Fake Information About Corona Virus, Said 'You're Not Smarter Than A Virus'

कोरोना व्हायरसबद्दल चुकीची माहिती देणाऱ्यांना परिणीतीने फटकारले, म्हणाली - 'तुम्ही व्हायरसपेक्षा जास्त स्मार्ट नाही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री परिणीती चोप्रा जगात वाढत असलेल्या कोरोना व्हायरसची प्रकरणे पाहता लोकांना सतर्क करत आहे. अशातच परिणीतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, कोरोना व्हायरसबद्दलची चुकीची माहीती पसरवू नका. 
 
अभिनेत्रीने बुधवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून इटलीमध्ये राहात असलेल्या क्रिस्टीन हिगिंग्सची पोस्ट शेअर केली. क्रिस्टीनने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, कोरोना व्हायरस मुळे त्यांचा देश इटली बंद केला गेला आहे. त्यांच्या देशात कोरोना व्हायरस पसरल्यामुळे परिस्थिती खूप गंभीर झाली आहे आणि रुग्णालय सगळे गच्च भरले आहेत. त्यामुळे क्रिस्टीन इतर देशांना विनंती करत आहे की, वेळीच ठोस पाऊले उचलून आपल्या देशातील परिस्थिती इटलीप्रमाणे बिकट होण्यापासून थांबवा.