आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 सेकंदांत मिळवा 10 हजार रूपये, द्यावी लागतील अशा 5 प्रश्नाची उत्तरे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुमची जनरल नॉलेज ठिकठाक असेल आणि करंट अफेअरची माहिती असेल तर तुम्ही फक्त 30 सेकंदांत 10 हजार रुपये जिंकू शकता. तुम्हाला या 30 सेकंदात फक्त 5 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. या स्पर्धेचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स अँड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मिनिस्ट्रीचे पोर्टल mygov.in वर करण्यात आले आहे.

 

काय आहे स्पर्धा 
quiz.mygov.in द्वारे वेळोवेळी क्विज कॉम्पिटिशनचे आयोजन केले जाते. सध्या दर आथवड्याला या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या वेळेस ही स्पर्धा 5 डिसेंबरला सुरू होईल आणि 12 डिसेंबरपर्यंत चालेल.

 

किती आहे बक्षीस 
या स्पर्धेत पहिला आल्यावर 10000 हजार, दुसरे आल्यावर 5000 हजार आणि तिसऱ्या स्थानावर आल्यावर 2000 हजार बक्षीस आहे. 

 

काय करावे लागेल
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला mygov.in वर रजिस्ट्रेशन करावी लागेल. त्यानंतर लॉगइन करुन, 30 सेकंदांत 5 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

 
एका आठवड्यात कळेल रिजल्ट 
स्पर्धा 30 सेकंदात संपेल परंतू याचा रिजल्ट एका आठवड्यात लागेल. यात सगळ्यात कमी वेळेत ज्याने उत्तर दिले आहे त्याला बक्षीस दिले जाईल.

 
बँकेत जमा होऊल रक्कम
बक्षिसात जिंकलेली रक्कम थेत तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होईल. 

बातम्या आणखी आहेत...