Home | News | payal rohtagi tweeted against alia bhatt and her mother soni rajdan

बॉलिवूड अभिनेत्रीने आलिया भट्टच्या आईला संबोधले महेश भट्टची इलीगल वाइफ, म्हणाली - ती ब्रिटिश मुस्लिम आहे आणि इंडियाच्या लोकांना भडकवत आहे

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 05:32 PM IST

आलियावर अभिनेत्रीने साधला निशाणा, म्हणाली - 'ती आणि तिची आई तर येथे मतदेखील देऊ शकत नाही'

 • payal rohtagi tweeted against alia bhatt and her mother soni rajdan

  मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री आणि 'बिग बॉस'ची एक्स-कंटेस्टेंट पायल रोहतगीने आलिया भट्ट आणि तिची आई सोनी राजदान यांच्यावर जबरदस्त निशाणा साधला आहे. तिने एक शार करून, आलिया आणि सोनी यांना ब्रिटिश मुस्लिम असे संबोधले. व्हिडिओमध्ये पायल म्हणत आहे की, ज्या सोनी राजदानकडे देशाची नागरिकता नाही, ज्या इंडियन मुस्लिमदेखील नाहीत. उलट ज्यांच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे, त्या भारताच्या जनतेला जुनैद हत्याकांडला मॉब लिंचिंग म्हणून भडकवत आहेत.

  सोनीला म्हणाली महेश भट्ट यांची इलीगल वाइफ...
  - पायलने आपल्या व्हिडिओमध्ये सोनी राजदानला महेश भट्ट यांची इलीगल पत्नी संबोधले आहे. ती म्हणाली की, जेव्हा महेश यांनी सोनीसोबत लग्न केले होते तेव्हा ते आधीच वैवाहित होते आणि पहिली अँटनी त्यांना घटस्फोट द्यायला तयार नव्हती. पायलनुसार, महेश आणि सोनीने इस्लाम धर्म स्वीकारून लग्न केले होते. सोनीनुसार, "ती सोनी राजदान, जी एक ब्रिटिश मुस्लिम आहे, जी सोनी राजदान कदाचित लीगल इंडियन मुस्लिमदेखील नाही, ती सोनी राजदान आपल्या ट्विटरच्या व्हेरीफाईड अकाउंटवरून इंडियन लोकांना भडकवत आहे, असे म्हणून की, त्यांनी लक्षात ठेवायला हवे की, काही वर्षांपूर्वी जुनैद नावाच्या एका मुलाला ट्रेनमध्ये सीट शेयरिंग इश्यूमुळे कसे लिंच केले गेले होते."
  - पायलने पुढे लिहिले, "जुनैदचा मृत्यू फाइटमुळे झाला, पण यामध्ये बीफचे कुणीही इनवॉल्व नव्हते. त्याचे मॉब लिंचिंग नव्हते झाले. हे ते लोक आहेत, जे कित्तेक वर्षांपासून आपल्याला मूर्ख बनावट आहेत की, ते इंडियन सिटिजन आहेत. पण ते भारतीय नागरिक नाहीत. सोनी आणि आलिया इतक्या वर्षांपासून भारतामध्ये राहत आहेत, पण येथे राहिल्याने त्या इथल्या नागरिक नाही होऊ शकत." पायलचे म्हणणे आहे की, सोनी जुनैदविषयी चुकीची माहिती पसरवत आहे.

  सोनीने काय लिहिले...
  सोनीने ट्विटरवर जुनैदचा फोटो शेयर करून लिहीले होते, "मी जुनैद खान आहे. एक मुस्लिम, वय 15 वर्षे. मुस्लिम असल्यामुळे ट्रेनमध्ये मला गर्दीत मारून टाकले होते. वोट करताना मला लक्षात ठेवा." सोनीच्या या ट्वीटनंतर त्यांना खूप ट्रोल केले गेले. मात्र आता तिने तिचे ते ट्वीट डिलीट केले आहे.

  2001 मध्ये मिस इंडिया टूरिजमचा पुरस्कार जिंकली आहे पायल...
  पर्सनल लाइफबद्दल बोलायचे तर अभिनेत्री आणि टीव्ही पर्सनॅलिटी असण्यासोबतच पायल मॉडेलदेखील आहे. तिने 2001 मध्ये मिस इंडिया टूरिजमी आणि सुपरमॉडल टूरिजमचा विश्व पुरस्कार जिंकला आहे. फिल्म 'प्लॅन' (2004) तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यांनतर ती '36 चाइना टाउन' आणि 'ढोल' यांसारख्या चित्रपटात दिसली आहे. ती इंडियन रेसलर संग्राम सिंहची लिव्ह-इन पार्टनरदेखील होती.

Trending