Home | Health And Lifestyle | Yoga Day | Paytm Mall Maha Cashback Sale; Shop Min Rs. 999 And Win Renault Kwid Daily

फेस्टिवल ऑफर : 1 रुपयात प्रोडक्ट्स खरेदी करण्यासोबतच डेली KWID कार जिंकण्याची संधी, 7 दिवस असणार महा कॅशबॅक सेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 10, 2018, 12:00 AM IST

4 तासांच्या ड्यूरेशन दरम्यान तुम्हाला 1 रुपयांमध्ये अनेक प्रोडक्ट्स खरेदी करता येतील.

 • Paytm Mall Maha Cashback Sale; Shop Min Rs. 999 And Win Renault Kwid Daily

  गॅजेट डेस्क: फेस्टिव्ह सीजनच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपनी पेटीएमने आपला महासेल सुरु केला आहे. या सेलला त्यांनी महा कॅशबॅक सेल असे नाव दिले आहे. सेल दरम्यान मोबाईल, फोन एक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक आयटम, कपडे, शूसारख्या अनेक वस्तूंवर खुप डिस्काउंट मिळणार आहे. कस्टमर्सला डेली क्विड कार जिंकण्याची संधी मिळेल. एवढेच नाही, सेल दरम्यान डेली काही नवीन प्रोडक्ट्स 1 रुपयात खरेदी करण्याची संधी मिळेल.


  Paytm चा हा सेल 9 ते 15 अक्टोबर म्हणजेच 7 दिवस चालणार आहे. यामध्ये ICICI बँकच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने शॉपिंग केल्यास 10 टक्के एडिशन डिस्काउंट दिले जाईल. तर प्रोमो कोडचा वापर केल्यावर कॅशबॅक मिळेल.

  या वेळी मिळणार जास्त बेनीफिट
  - 2PM ते 6PM: या दरम्यान स्पेशल फ्लॅश सेल केले जाणार आहे. 4 तासांच्या ड्यूरेशन दरम्यान तुम्हाला 1 रुपयांमध्ये अनेक प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधीही मिळेल.
  - 8PM ते मिड नाइट: या दरम्यान कंपनी 'Golden Hours Price Drop' सेल करेल. यामध्ये प्रोडक्ट्सवर भरपूर डिस्काउंट दिले जाईल.
  - No Cost EMI : सेलमध्ये प्रोडक्ट्सला नो कॉस्ट EMI वर खरेदी केले जाऊ शकते. तर फोनवर एक्सचेंज ऑफरही दिली जाईल.
  - Kwid जिंकण्याची संधी : सेल दरम्यान कमीत कमी 999 रुपयांची शॉपिंग केल्यावर तुम्हाला क्विड जिंकण्याची संधीही मिळू शकते.

  मोबाइल वर बेनीफिट
  - मोबाइलच्या शॉपिंग दरम्यान 21 हजारांपर्यंत एक्सचेंज आणि 12 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते.
  - iPhone X खरेदी केल्यावर 12 हजारांचे कॅशबॅक मिळेल.
  - Vivo V7 आणि Vivo V11 Pro वर 2599 रुपयांचे कॅशबॅक मिळेल.
  - Vivo V7 वर 2000 रुपयांच्या कॅशबॅकसोबत 3000 रुपयांचे एक्सचेंजही मिळेल.
  - Oppo F9 Pro वरही 3000 रुपयांचे एक्सचेंज मिळेल.

 • Paytm Mall Maha Cashback Sale; Shop Min Rs. 999 And Win Renault Kwid Daily
 • Paytm Mall Maha Cashback Sale; Shop Min Rs. 999 And Win Renault Kwid Daily
 • Paytm Mall Maha Cashback Sale; Shop Min Rs. 999 And Win Renault Kwid Daily
 • Paytm Mall Maha Cashback Sale; Shop Min Rs. 999 And Win Renault Kwid Daily

Trending