आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तीन आजारांवर शेंगदाणे फायदेशीर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेंगदाण्यात असे कित्येक न्यूट्रिएंट्स असतात जे आजारापासून वाचवण्यास मदत करते. आपल्या आहारात दररोज मूठभर शेंगदाण्याचा समावेश करा आणि याचे फायदे खूप दिसून येतील. 


मधुमेह : शेंगदाण्यातील मॅग्निज रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते. याला रोज खाल्ल्यास मधुमेहापासून बचाव होतो. 


अॅसिडिटी: शेंगदाण्यात फायबर्स असतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पुरेशा प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होते. पाहिजे असल्यास याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आिण सकाळी उठल्यावर पाण्यातून काढून खा. 


कॅन्सर : यात अॅंटिऑक्सिडेंट, आयर्न, फोलेट, कॅल्शियम आणि झिंक असते. हा शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून वाचवतो. यामुळे हृदयासंबंधीच्या आजारापासून बचावण्यासही मदत होते. 

बातम्या आणखी आहेत...