आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांनाही मिळेल महागाई भत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरकारी कर्मचारी अाणि निवृत्तिवेतनधारकांना १ जानेवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०१८ या १४ महिन्यांतील महागाई भत्त्याची थकबाकी अाॅगस्ट महिनाअखेरीस देण्याचा शासन निर्णय साेमवारी काढला. 


निवृत्तिवेतन याेजना लागू असलेल्या अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांच्यासाठी हा निर्णय लागू राहील. 

 

बातम्या आणखी आहेत...