आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात घरगुती गणपतीचे विसर्जनासाठी लोकांची नदीकाठी गर्दी; गणरायाला भक्तिमय वातावरणात देण्यात येतोय निरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरातील मानाच्या पाच गणपतींसह विविध सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी लोकांनी नदीकाठी गर्दी केली आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आले. यावेळी प्रशासनातर्फे खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. 

दरम्यान शहरातील मानाच्या पाच गणपतींपैकी कसबा आणि तांबडी जोगेश्वरीचे वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...