Home | International | Other Country | people-killed-in-taliban-attack

तालिबानी हल्ल्यात ३६ जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 03:14 PM IST

अफगाणिस्तानात गुरूवारी तालिबानी हल्ल्यात ३६ जणांचा मृत्यू झाला.

  • people-killed-in-taliban-attack

    काबूल - अफगाणिस्तानात गुरूवारी तालिबानी हल्ल्यात ३६ जणांचा मृत्यू झाला. तर २४ जखमी झाले. ही घटना पकतिया भागात घडली. जदरान जिल्ह्यात तालिबानी दहशतवाद्यांनी आज सकाळी हा हल्ला केला. यात बांधकाम करणारे मजूर ठार झाले. अन्य एका घटनेत लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात १८ दहशतवादी ठार झाले. या घटनेत १३ मजूर बेपत्ता असल्याचे सरकारी अधिकारी अब्दुल्ला दुर्रानी यांनी सांगितले. बेपत्ता झालेल्या मजूरांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पकतिया राज्याचे प्रवक्ते रोहुल्ला समोन यांनी सांगितले.

Trending