आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : मानुषी छिल्लरचा एक फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये तिने पिंक कलरचा फ्लोरल ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत आहे. पण या ड्रेससोबत तिने पॅन्ट घातलेली नाही. ज्यामुळे यूजर्स मानुषीवर भडकले आहेत आणि तिला जबरदस्त ट्रोल करत आहेत.
यूजर्सने दिल्या प्रतिक्रिया...
मानुषीच्या या फोटोवर सोशल मीडिया यूजर्सने विचित्र विचित्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने प्रश्न विचारला, 'सलवार कुठे गेली दीदी'. तर दुसऱ्याने लिहिले, 'पॅन्ट घालायची विसरली वाटते' याव्यतिरिक्त एकाने ड्रेस डिजानयरवर निशाना साधत लिहिले, 'भाऊ दीदीला ड्रेस पूर्ण तरी द्यायचा, बिचारी अर्धाच ड्रेस घालून आली.' अशा प्रकारे यूजर्स कमेंट्स करत आहेत. अनेक लोक (जे तिचे फॅन आहेत) मॉडलच्या बाजूने बोलत आहेत आणि यूजर्सच्या कमेट्सवर पलवार करत आहेत.
मिस वर्ल्ड जिंकली आहे...
मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड 2017 ची मानकरी ठरली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. मानुषीचे सध्या अनेक फोटोज व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती आपली नवीन नवीन स्टाईल दाखवत आहे. लोकांना ते फोटोज खूप आवडतही आहेत.
View this post on InstagramA post shared by Sabyasachi Mukherjee (@sabyasachiofficial) on Apr 3, 2019 at 11:43pm PDT
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.