आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात ४ वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न ८० हजारांवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात दरडोई सरासरी वार्षिक उत्पन्न ८० हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. केंद्र सरकारने संसदेत नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार गेल्या ४ वित्त वर्षांत सरासरी दरडोई उत्पन्न ७९ हजार ८८२ रुपयांवर पोहोचले आहे. हा आकडा २०११-१२ ते २०१४-१५ दरम्यान ६७,५९४ रुपये इतका होता. २०१५-१६ मध्ये दरडोई उत्पन्न ६.९% आणि २०१६-१७ मध्ये ५.७% वाढून ८२,२२९ रुपये झाल्याचे केंद्राने संसदेत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...