आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Perfect Timing Click : हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही, जो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला खाली पडलेला पाहून हसला नसेल तसेच पडलेल्या व्यक्तीसाठी त्याला वाईटही वाटले असेल. परंतु पडताना असे काही घडते जे पाहून आपल्याला हसू आवरत नाही. शाळेत असताना आपला एखादा मित्र पडला तर पहिले आपण हसत होतो आणि नंतर त्याला उठण्यास मदत करत होतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशाच काही लोकांची भेट घालून देत आहोत...

बातम्या आणखी आहेत...