आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यात परत मासिक पाळी आली तर या आहेत 3 टिप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका महिन्यात दोनदा पीरियड्स आले तर कमजोरी येऊ शकते. अनेक महिलांना दिर्घकाळ ही समस्या राहते. यावर उपचार केले नाही तर यूटरस कँसरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. महर्षि आयुर्वेद हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या डॉ. भानु शर्मानुसार बॉडीमध्ये हार्मोनस संतुलित न राहिल्याने एका महिन्यात दोन वेळा पीरियड्स येतात. जर असे झाले तर औषधी घेण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन हे कंट्रोल केले जाऊ शकते. भानु शर्मा सांगत आहेत. 


# दोन वेळा मासिक पाळीची कारणे? 
तणावात राहिल्यामुळे : जास्त टेंशनमध्ये राहिल्याने हार्मोन संतुलन बिघडते. ज्यामुळे एका महिन्यात दोनदा पीरियड्स येतात. 


जंक फूड खाल्ल्याने : जास्त तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाल्ल्याने बॉडीवर िवपरित प्रभाव पडतो. यामुळे पीरियड्स निमयित येत नाही. 


दारु प्यायल्याने : स्मोकिंग केल्याने किंवा दारु प्यायल्याने पीरियड्सची समस्या होऊ शकते. यामुळे हार्मोन लेव्हल बॅलेन्स राहत नाही आणि अशा प्रकारच्या समस्या वाढतात. 


गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने : दिर्घकाळगर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने अनेक वेळा एका महिन्यात दोन वेळा पीरियड्स येतात. 


औषधी घेणे : काही औषधे एस्ट्रोज आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनवर प्रभाव टाकतात. यामुळे एका महिन्यात दोनदा पीरियड्स येतात. 


पुढे जाणून घ्या, अशा पाच पदार्थांविषयी, ज्यामुळे पीरियड्स नॉर्मल होतात...

बातम्या आणखी आहेत...