Home | Business | Auto | petrol prices hike to 4-5 rupees.

पेट्रोलचे दर आणखी भडकण्याची शक्यता; पेट्रोलिअम कंपन्या तोट्यातच

agency | Update - May 31, 2011, 03:51 PM IST

सध्या खनिज तेलांचे दर भडकले असून, १५ मेला ५ रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ केली असली तरी तेल कंपन्यांना मोठा तोट सहन करावा लागत असल्याने पुन्हा जून महिन्यात पेट्रोल, डिझेल दरवाढ अटळ असल्याचे देशातील तेल पुरविणारी सर्वात मोठी इंडियन आइल कार्पोरेशन कंपनीने म्हटले आहे.

  • petrol prices hike to 4-5 rupees.

    petrolpump_258नवी दिल्ली- सध्या खनिज तेलांचे दर भडकले असून, १५ मेला ५ रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ केली असली तरी तेल कंपन्यांना मोठा तोट सहन करावा लागत असल्याने पुन्हा जून महिन्यात पेट्रोल, डिझेल दरवाढ अटळ असल्याचे देशातील तेल पुरविणारी सर्वात मोठी इंडियन आइल कार्पोरेशन कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे अध्यक्ष आर. एस. भुटाला यांनी सांगितले की मागील पंधरवड्यात पेट्रोलचे पोच रुपयांनी दर वाढ करुनही आम्ही प्रत्येक लिटरमागे ४ रुपये ५८ पैसे तोटा सहन करत आहे. त्यामुळे याबाबत १ जून रोजी निर्णय घेण्यात येईल. जागतिक बाजारातील दराचा आढावा घेऊन दरवाढीबाबत निर्णय घेण्यात ये्ईल. सार्वजनिक कंपन्या सध्या तोट्यात तेल विक्री करत असून पेट्रोल, डिझेल दरवाढ अटळ असल्याचे भूटाला यांनी सांगितले.Trending