आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Photo Shared By Sanya Malhotra, Playing The Role Of Daughter Anupama Banerjee, In Shakuntaladevi Biopic

​​​​​​​सान्याने शेअर केला फोटो, शकुंतला देवीच्या बायोपिकमध्ये साकारत आहे त्यांची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सान्या मल्होत्राने आपला आगामी चित्रपट शकुंतला देवीच्या बायोपिकमधील आपल्या लुकबद्दल खूप उत्साहित आहे. सान्याने सोशल मीडियावर चित्रपटातून आपला फर्स्ट लुक शेअर केला आहे. ती ह्यूमन कम्प्यूटरच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवीची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका साकारणार आहे.