आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नन्ट कल्कि कोचलिनने केले फोटोशूट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री कल्कि कोचलिन सध्या आपला प्रेग्नन्सी पीरियड एन्जॉय करत आहे. अशातच तिने एक प्रेग्नन्सी फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती आपला बेबी बंप दाखवत आहे. कल्किने फोटोशूटचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोशूट तिने पीकॉक मॅगझिनसाठी केले दिघे. फोटोशूटसाठी कल्किने डिझायनर फाल्गुनी आणि शेन पीकॉकने डिझाईन केलेले आउटफिट्स घातले आहेत. - Divya Marathi
अभिनेत्री कल्कि कोचलिन सध्या आपला प्रेग्नन्सी पीरियड एन्जॉय करत आहे. अशातच तिने एक प्रेग्नन्सी फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती आपला बेबी बंप दाखवत आहे. कल्किने फोटोशूटचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोशूट तिने पीकॉक मॅगझिनसाठी केले दिघे. फोटोशूटसाठी कल्किने डिझायनर फाल्गुनी आणि शेन पीकॉकने डिझाईन केलेले आउटफिट्स घातले आहेत.

प्रेग्नन्ट कल्कि कोचलिनने केले फोटोशूट

बातम्या आणखी आहेत...