आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशीमध्ये देव दिवाळी उत्साहात साजरी, दिव्यांनी उजळले गंगा घाट; येथे पाहा फोटो  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो वाराणसीच्या देव दिवाळीचा आहे. येथे कार्तिक पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गंगा नदीच्या घाटांवर देव देवाळीनिमित्त दीप उजळवण्यात आले. ड्रोनच्या सहायाने हा फोटो घेण्यात आला आहे. - Divya Marathi
हा फोटो वाराणसीच्या देव दिवाळीचा आहे. येथे कार्तिक पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गंगा नदीच्या घाटांवर देव देवाळीनिमित्त दीप उजळवण्यात आले. ड्रोनच्या सहायाने हा फोटो घेण्यात आला आहे.

 काशी येथे 1915 पासून सुरु असलेल्या देव दिवाळी निमित्त गंगा घाटावर दिवे लावण्यात आले. या दिव्यांमुळे गंगा घाट उजळून निघाला होता. या देव दिवाळीचे काही फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

बातम्या आणखी आहेत...