आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd Day : तेरी अदाओ पे मै वारी वारी.. सारख्या गाण्यावर बेधुंद झाली तरुणाई.. पाहा दुसऱ्या दिवशी कसा रंगला गरबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्याच दिवसापासून सगळीकडेच गरब्याची धूम पाहायाला मिळत आहे. विशेषतः ज्याकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागलेले असते, त्या गुजरातमध्ये तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. अहमदाबाद, सूरत, बडोदा अशा ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर गरबा आयोजन केले जाते. याठिकाणी तरुण तरुणी पारंपरिक वेशभुषेमध्ये गरब्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. गरब्याच्या दुसऱ्या दिवसाची हीच धूम आपण फोटोंच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, गुजरातमधील दांडियामध्ये थिरकणाऱ्या तरुणाईचे काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...